किरमटी मेंढा जवळील टू व्हीलर-ट्रॅव्हल्समधील अपघातात एकाचा मृत्यू

0
18

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील किरमटी मेंढा जवळ टू व्हीलर आणि ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू आणि एकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली.यात अक्षय दहिवले (वय 31,प्रबुध्द नगर ब्रम्हपुरी) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.तर मयूर खरवडे यांच्या पायाला गंभीर दुखापत त्याला ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.