कार आणि ट्रकची जोरदार धडक; नागपुरातील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

0
65

नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळीजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.