31.3 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता तुमसर येथे मानेवर वार करुन एकाची हत्या

तुमसर येथे मानेवर वार करुन एकाची हत्या

0
211

तुमसर,दि.22ः-तुमसर शहरातील  कुंभारेनगरातील एका गल्लीमध्ये गुंडप्रवृत्तीचा इसम असलेल्या विकास गिलोरकर दुबली नामक इसमाची तीक्ष्ण हत्याराने मानेवर करुन निर्घुण हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज शनिवारला घडली.यानंतर बाजारपेठेत शांतता पसरली असून हत्या करणारे कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.