42.3 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Yearly Archives: 2019

स्मार्ट ग्राम स्पर्धेतील अर्जुनी गावाला सर्वेक्षण चमूची भेट

तिरोडा,दि.30 : महाराष्ट्र शासन विविध योजना राबवून ग्राम विकासात मोठा योगदान देवून गावाला विकास दर्जा वाढावा, यासाठी विविध योजना राबवित आहेत. त्यातच शासन ‘स्मार्ट...

रेती तस्कराच्या टिप्परने दुचाकीस्वार दोघांना चिरडले

गोरेगाव,दि.30 -तिरोडा मार्गाने धावणाNया रेती तस्करांच्या टिप्परने कोडेबर्रा गावशिवारात दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला...

महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 36 मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई,दि.30 - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये तिन्ही...

थंडीमुळे चौघांचा मृत्यू

लाखांदूर,दि.30ःगेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचे प्रमाण इतके वाढले की, एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना लाखांदूर तालुक्यातील...

जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा विराट मोर्चा

भंडारा,दि.30ः-स्वतंत्र भारतात सन १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालीच नाही. त्यामुळे सातत्याने ओबीसींवर अन्याय सुरू आहे. ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगती...

शासनाची कर्जमाफी केवळ कुळाचार-खा. मेंढे

भंडारा,दि.30ः-सरसकट कर्जमाफी करू, असे सांगणार्‍या राज्य शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या परिपत्रकात याचा साधा उल्लेखही नाही. २ लाखाची र्मयादा घालून देत त्यावरील शेतकर्‍यांना कर्जमाफी नाहीच, हे...

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

वृत्तसंस्था/मुंबई,दि.30ःराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या, सोमवारी उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सरकारमध्ये सामिल असलेल्या तिन्ही पक्षातील...

पोलीस मुख्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

गोंदिया,दि.30ः येथील कारंजा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ डिसेंबर रोजी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन...

उत्कृष्ट कार्याबद्दल विजय ठोकणे यांचा सक्षम द्वारा सत्कार

गोंदिया,दि.30ःःगेल्या पंधरा वर्षापासून समग्र शिक्षा विभागात जिल्ह्यातील दिव्यांग मुलांकरिता राबविब्यात येणाऱ्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम दिव्यांग मुलांकरिता राबवून त्यांना जगण्याचा आशेचा...

देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मिळाले कार्यारंभ आदेश

गोंदिया,दि.29 : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३२कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश शासनाने नुकतेच दिल्याने या भागातील हरितक्रांतीचा...
- Advertisment -

Most Read