37.5 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Yearly Archives: 2019

शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्नीत करा- हृषीकेश मोडक

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019  वाशिम, दि. 30 : जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले आहे...

साहित्य हा समाजाचा खरा आरसा असतो-प्रा. मिलिंद रंगारी

सम्मेलनाचा उद्घघाटनीय सोहळा थाटात संपन्न गोंदिया,दि.30ः-साहित्यातील कथा, नाटक, कविता, कादंबरी या प्रकारांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या जसे की, अंधश्रद्धा, व्यासनाधिनता, रूढी-परंपरा या समस्यांवर खरे जनजागरण...

विविध विभागांच्या समन्वयातून रस्ते अपाघात कमी करण्यासाठी नियोजन

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न गडचिरोली,दि.30:  मा. सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे...

रयतच्या महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा -वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

गडचिरोली,दि.30:- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत जानेवारी 2020 मध्ये महाविद्यालयीन प्रश्न मंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रश्नमंजूषा स्पर्धा एस.एम. जोशी कॉलेज...

वेतन द्या अन्यथा एजंसीला ब्लॅक लिस्ट करणार

गोंदिया,दि.30 : नगर परिषदेचे कायम मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांना जे जमले नाही ते प्रशिक्षणावर असलेले आयएएस अधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी करून दाखविले...

चार्जर’ व ‘राही’ वाघांच्या मृत्यूची कारणे अद्यापही गुलदस्त्यात

चंद्रपूर,दि.30 : २०२१ मध्ये होवू घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना केली जावी व त्याप्रमाणे शासनाने ओबीसींच्या अनेक योजनांसाठी तरतूद करावी. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...

चार्जर’ व ‘राही’ वाघांच्या मृत्यूची कारणे अद्यापही गुलदस्त्यात

पवनी,दि.30 : डिसेंबर २०१८ मध्ये शेवटचे दोन दिवस वन्यजीव प्रेमी व पर्यटन पे्रमीनी फारच दु:खदायक ठरली होती. उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्याच्या पवनीच्या जंगलात येथील...

सुरजागड लोहप्रकल्प जिल्ह्यात होणार नसेल तर लोहखनिज नेऊ देणार नाही:शिवसेनेचा इशारा

गडचिरोली,दि.30: सुरजागड येथील पहाडावर केवळ लोहखनिज उत्खनन केले जात असून, त्यातून केवळ दोनशे ते अडीचशे मजुरांना काम मिळत आहे. परंतु सुशिक्षित बेरोजगारांना कोणताही रोजगार...

दीड महिन्यांत दोनदा अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई,दि.30 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर क्रमांक दोनचे नेते मानले जाणारे अजित पवार यांची यंदाच्या सत्ताकारणाच्या खेळात कमालच...

हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसवर दगडफेक प्रवासी जखमी

नागपूर,दि.30ः-धावत्या रेल्वेगाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याने एक प्रवासी जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये घडली. जखमी प्रवाशी बिलासपूर येथे रेल्वेत अधिकारी आहेत.१२१३०...
- Advertisment -

Most Read