विविध ठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्साहात साजरी

0
16

आदर्श वाचनालय मोहाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती उत्सावात साजरी
गोरेगांव- तालुक्यातील मोहाडी येथील आदर्श सार्वजनिक वाचनालय तालुका अ दर्जा ग्रंथालय येथे आज दिनांक १४ एप्रिलला संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले तर प्रमुख अतिथि संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी. चौरागडे,संस्थेचे सदस्य जे.जे.पटले, हिरालाल महाजन, सुभाष चौरागडे,वाय.एफ.पटले,आर.एफ.पारधी,धु्र्वराज पटले आदी उपास्थित होते. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीनेही डाॅ.आँबेंडकर जंयती साजरी

गोंदिया-गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक येथे परमपुज्य भारतरत्न महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर” जयंती निमित्त जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या हस्ते  माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी प्रामुखाने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  के.आर.शेंडे,महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष वंदना राजू काळे,जहीर अहमद,विजय बहेकार,सुर्यप्रकाश भगत,आलोक मोहन्ती,बाबा बागडे,हरीश तुलसकर,नीलम हलमारे तसेच उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम साजरा
गोरेगाव ता 14:-‌ तालुक्यातील मणीभाई ईश्वरभाई पटेल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सोनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. ए. जांगडे सर होते, तसेच धनराजजी बोडणे, आशाताई बोपचे पोलीस पाटील, सिंधूताई पटले, श्री चक्रधर महाविद्यालयाचे प्रभारी मेश्राम सर, वरिष्ठ शिक्षक जे. एम. बागडे, एस.एस.शहारे, व्हिकुमार पटले, प्रा. डि. एस. बिसेन, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरुपात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी एस. एस. शहारे सर, आशाताई बोपचे, सिंधूताई पटले व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी. ए. जांगडे सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन एम. वाय. ठाकरे व आभार प्रदर्शन डि. सी. कटरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

:भाकपा कार्यालय में १३१जयंती के अवसर पर डाॅ.बाबासाहब आंबेडकर का अभिवादन:
गोंदिया-भारतरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर के १३१वी जयंती के अवसर पर भारतीय कम्युनिस्ट पार्टी कार्यालय में उनके चित्र पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया ईस अवसर पर काॅ.मिलिंद गनविर, रामचंद्र पाटील, करूणा गनविर, परेश दुरूगवार, सुरेश रंगारी,राजकुमार शर्मा, जितेंद्र तुपट, हरिचंद जगने,राजेश वैद्य आदि उपस्थित थे।

जनता की पार्टी, चाबी संगठन की ओर से विधायक विनोद अग्रवाल ने किया बाबासाहब की प्रतिमा पर माल्यार्पण

गोंदिया- भारतीय संविधान के शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, प्रज्ञासुर्य, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी की जयंती निमित्त आंबेडकर चौक, गोंदिया में जनता की पार्टी, चाबी संगठन के पदाधिकारीयो व कार्यकर्ताओं व उपस्थित नागरिको के साथ बाबासाहेब की प्रतिमा पर माल्यार्पण व अभिवादन कर जनता की पार्टी, चाबी संगठन की ओर आदरांजली बाबासाहब के चरणों में अर्पित की गई। विधायक विनोद अग्रवाल के नेतृत्व में जनता की पार्टी चाबी संगठन के सभी पदाधिकारीयो व कार्यकर्ताओं ने भी बाबासाहब के विचारो की मशाल को लेकर ही चलने का संकल्प किया।इस अवसर पर प्रमुख रूप से गोंदिया नगरपरिषद के पूर्व नगराध्यक्ष व जनता की पार्टी चाबी संगठन के शहर अध्यक्ष कशिश जी जायसवाल, गोंदिया नगरपरिषद के पूर्व उपाध्यक्ष शिव शर्मा , जनता की पार्टी चाबी संगठन के उपाध्यक्ष विनोद किराड़, दतोरा पंचायत समिति सदस्य श्रीमती बारलिंगे,सविता विनोद अग्रवाल,अनिल हुंदानी, राजेंद्र कावड़े,कमलेश सोनवाने,लखन हरिनखेडेजी,नितेश गडपाएले,जनता की पार्टी चाबी संगठन, युवा मोर्चा के शहर अध्यक्ष अभय मानकर जी, दिलीप फुलसूंगे उपस्थित थे।