जिल्हा परिषद शाळा काटेबाम्हणी येथे शालेय व्यवस्थापन समिती गठीत

0
32

विपुल परिहार
*>>>>चुरशीच्या लढतीत विरोधी पक्षाच्या दारूण पराभव..*

मोहाडी;दि.०२:: तालुक्यातील काटेबामणी येथे जिल्हा परिषद शाळा येथील शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली
शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती जिल्हापरिषद प्राथमिक शाळा काटेबाम्हणी येथे आज दिनांक 02/05/2022 रोजी सोमवार ला निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये ग्रामविकास पॅनल चे 9 पैकी 6 सदस्य निवडून आले व त्यामध्ये अध्यक्ष पदी श्री गणेश श्रीराम सार्वे व उपाध्यक्ष पदी श्री कमलेश रामस्वरुप कोकासे यांची निवड करण्यात आली शा.शिक्षण वे.समिती सर्व सदस्य श्शैलेश देवाजी चौधरी,सौ सीमा उमेंद्र मते, सौ.उर्मिला माणिक कडव , सौ.वैशाली संजय किंदरले, व विरोधी पॅनल चे 9 पैकी 3 सदस्य श्री.मनोज दयाराम पिकलमुंडे ,सौ. उषा भगवान आगाशे व सौ. शिल्पा राजकुमार मोटघरे,निवडून आले व शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून सौ.अल्का नरेंद्र टिचकुले व ग्राम पंचायत सदस्या न मधुन श्री. नरेश रामदास टेंभरे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक पद्धतीने पालकांकडून मतदान करून शालेय व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्याकरिता पालकांकडून अथक परिश्रम करण्यात आले