दर्जेदार व संस्कारित शिक्षणामुळे साधता येईल प्रगती : जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले

0
9

गोंदिया== गोंदिया तालुक्यातील गुरुकुल कॉन्व्हेन्ट दांडेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष अश्विनी रविकुमार पटले जिल्हा परिषद सदस्या, उद्घाटक म्हणून पंचायत समिति सदस्य एकोडी,रंगमंच पूजक वंदना पटले पंचायत समिति सदस्य गंगाझरी
प्रमुख अतिथी माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले ,पंकज अंबुले सरपंच दांडेगाव,बिसन भांडारकर माजी सभापती,पुष्पा नेवारे उपसरपंच,
पारधी माजी सरपंच,खिन्नीराम सोनवणे, विष्णूदयाल बिसेन संस्थापक गुरुकुल कॉन्व्हेन्ट दांडेगाव,शरद अग्रवाल,ग्राम पंचायत सदस्य ,तिजेश पटले,महेश राऊत,कपिल हरीणखेडे,आशा बाळणे,प्रल्हाद कुसराम ,अंकित बंसोड,अपेक्षा डोंगरे ,विद्यासागर सोनेवाने,रेखा उईके ,दुर्गा तुमसरे, वैशाली बिसेन संचालिका गुरुकुल कॉन्व्हेन्ट दांडेगाव,मुख्याध्यापिका,सरिता पटले तसेच सर्व शिक्षकवृंद, पालक वर्ग,विद्यार्थी,विद्यार्थिनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.