ओबीसी शिष्यवृत्तीचे ना.बडोलेंना निवेदन

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया-महाराष्ट्राचे नवनियुक्त सामाजिक न्याय मंत्री ना.इंजि.राजकुमार बडोले यांना ओबीसी विद्याथ्यार्ंच्या शिष्यवृत्तीसंबधीच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.निवेदनात 1100कोटी रुपयाची ओबीसीची शिष्यवृत्ती थकबाकी असल्याचे तसेच आरक्षण व इतर मागण्यांचा समावेश होता.निवेदन देतांना ओबीसी कृती समितीचे सचिव व बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे,तसेच ओबीसी कृती समितीचे सदस्य सावन डोये,रवि सपाटे,आशिष शिंदे आदीं उपस्थित होते.