माध्यमिक शिक्षकांचे क्षमता वृद्धि प्रशिक्षण संपन्न

0
26

गोरेगाव- तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे क्षमता वृद्धि प्रशिक्षण आर आर बी आई हायस्कूल हिरडामाली येथे दिनांक 25 फरवरी 28 फरवरी 2024 या कालावधित पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी एन.जे.शिरसाठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी सुलभक प्रा पी.झेड.कटरे, प्रशिक्षक सुलभक प्रा.सी.आर.बिसेन, विषय साधन व्यक्ती बी.व्ही.बहेकार व ओ.एस.ठाकरे,प्रा.एम.एम.बघेले,प्रा.अंबुले,प्रा.एम.डी.पटले, सचिन राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
या तालुका स्तरावरील 3 दिवसिय प्रशिक्षणास तालुक्यातील 73 माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन व आभार ओ.एस.ठाकरे यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाची सांगता आर.आर.बी.आय. विद्यालय हिरडामालीच्या मुख्याध्यापिका आर.बी.भारद्वाज मॅडम  यांच्या अध्यक्षेत करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे तर आभार ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.टी.बावनकर,दिलीप चव्हाण, मुख्याध्यापक बी.आर.भारद्वाज,मुख्याध्यापक के.एस.वैद्य ,मुख्याध्यापक एच.डी.बघेले,आर.एस.रहमतकर,कु.भीवगडे,आर.जी.शरणागत, बी.व्ही.खंडातील,वाय.के.चौधरी, एस.पी.तिरपुडे ,डी.जी.कोडापे,रांहागडाले,मेश्राम,आर.टी.पटले,साखरे,व्ही.एन.चौधरी,एस.ए.मारवाडी,सोनवणे,ए.एच. कटरे आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले.