गोंदिया,दि.२५- वर्ष 2021-2022 या वर्षी राज्यस्तरीय स्काऊत गाईड परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत अॕक्यूट पब्लिक शाळेतील विद्यार्थी ज्यांनी या परीक्षेत शहभाग घेतला त्यात कु. अपूर्वा संजयकुमार भास्कर, कु. यामिनी खूमेश ठाकरे, कु. मोनाली राजेश ठाकरे , कु. गुंजन दिलीप चौरसिया यांनी राज्यस्तरीय परीक्षा यशस्वीरित्याने पूर्ण केल्याबद्दल गोंदिया जिल्हाधिकारी प्रजीत नायर, पालकमंत्री धर्माराव बाबा आगाम यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आयोजित कारण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देउन अभिनंदन करण्यात आले
या प्रसंगी “संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव संजयकुमार भास्कर, सह सचिव श्रीमती एस. शुभा, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सौ. नंदा, रोझी किड्स कॉन्वेंटचे मुख्याध्यापिका एकता, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.