41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2026डॉ.घनश्याम बघेले होणार सन्मानित

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2026डॉ.घनश्याम बघेले होणार सन्मानित

0
102

blank

गोरेगाव,दि.०६ृ-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम करणारे व नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थी हितासाठी नवीन संकल्प बाळगणारे, शैक्षणिक मूल्य आधारित आणि नाविन्यपूर्ण कार्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांगीण उत्कृष्टतेच्या गौरव , स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया फाउंडेशन पुणे द्वारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 दिनांक 7 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जत्तेवार सभागृह नागपूर येथे मातोश्री सोनाबाई गोस्वामी महाविद्यालय तेढा(गोंदिया )येथील प्राचार्य डॉ.घनश्याम मदनलाल बघेले यांचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान होणार आहे.

blank