शेतकरीचा मुलगा होणार डॉक्टर

0
17

बिलोली,-29 जून – नुकत्याच जाहिर करण्यात आलेल्या वैद्यकीय एम.बी.बि.एस.प्रवेश पाञ निट परीक्षा सन .2017 या चालु शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशास तालुक्यातील मौ.दौलतापुर येथिल शेतकरी सुरेश भोसले यांचा मुलगा सचिन याने 720 पैकी 544 गुण घेउन सदरील वैद्यकिय आभ्यासक्रमासाठी त्यांने आपला प्रवेश निश्चित केला.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
सचिन हा दौलतापुर येथिल सेवानिवृत शिक्षक बाबाराव भोसले यांचा नातु तर कोलंबी ता.नायगाव येथे कार्यरत सहशिक्षक रमेश भोसले याचा पुतण्या आसुन या यशाचे श्रेय तो आजोबा व काकाना दिला आसुन या यशाबद्दल जि.प.सदस्या श्रीमती सुंदरबाई पाटिल मरखले , भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटिल, शिंपाळकर ,सगरोळी प.स.सदस्य व्यकटराव पाटिल खिरप्पवार , गणेशराव पाटिल ,शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे ,आनंदराव भोसले ,यादवराव भोसले मु.अ.ईरन्ना पाटिल विद्यालय कार्ला बु. विठ्ठलराव पा.भोसले सरपंच दौलतापुर ,बापुराव पा.शिंदे ,दिंगाबर ईबुते ,संजय चव्हाण ,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.