आयुष्यात मोठ बनायचं असेल तर अभ्यासाला प्रर्याय नाही : प्राचार्य गौतम शिंगे 

0
13

संख,दि.27 : आयुष्यात मोठ बनायचं असेल तर अभ्यासाला प्रर्याय नाही.त्यामुळे खडतर अभ्यास करा असे प्रतिपादन प्राचार्य गौतम शिंगे यांनी केले.पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेस मिरज येथील श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज अॉफ एज्युकेशनचे प्राचार्य व प्राध्यापकांनी सदिच्छा भेट दिली.
प्राचार्य गौतम शिंगे,अधिव्याख्याता उत्तम पांढरे, विकास माने,आप्पासो गडदे, सविता मोटे,विशाल खाडे ,शोभा बाबर,कृष्णा मोटे, राजू गडदे मिस्त्री , तुकाराम बाबर,शिवाजी बाबर,जानकर,दिलीप बाबर,शालू गडदे उपस्थित होते.मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी स्वागत,आभार मानले