जगत महाविद्यालय विज्ञानदिन कार्यक्रम उत्साहात

0
17

गोरेगाव,दि.28ःः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तसेच भौतीकशास्ञातील नोबल पारीतोषीक विजेते डॉ. सी. व्ही. रमन  यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान संस्था अंतर्गत जगत महाविद्यालयात आज(दि.28)गुरुवारला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरवात नोबल विजेते डॉ. सी. व्ही. रमन  यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलीत करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. वाय लंजे होते.तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. डब्लु.बी.गुरनुले ( नॅनोटेक्नालाजी) प्रा.डॉ. मनोज पटले (केमेस्ट्री प्रोगेँसन) उपस्थित होते.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ संजीव राहांगडाले यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद करुन माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे  उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम,प्रा.डॉ.जी.के.भगत उपस्थित होते.त्यासोबतच महाविद्यालयातील सर्वश्री प्राध्यापक डॉ.बी.बी.परशुराकर,प्रा.बी.एम.राय,डॉ.एस.टी. नंदेश्वर,प्रा.जे.आय.ठाकुर,प्रा.जे.बी.बघेले,डॉ.बी.जी.सुर्यवंशी,डॉ.डब्लु.जे.मेश्राम,डॉ.व्हि.यु.राहांगडाले, ललित कटरे, मेघा राहांगडाले, योगीता बघेले, मोरेश्वर सोनवाने, बी डब्लु मेश्राम, के. एन. रूखमोडे, के. सी. कटरे, एस. पी. शेंदरे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.