
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे South East Central Railway (SECR) – अप्रेंटिस पदे भरती
(Advt No.- SCR/P-HQ/RRC/111/Act. AApp/2024-2)
एकूण पदे : 4232
शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI
वयोमर्यादा : दि.28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)
फी : रु.100/-, SC/ST/PWD/महिला – फी नाही
अंतिम दिनांक : 27 जानेवारी 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
Advertisement : Click
Online Form : Click