भाजपने केली बाबासाहेबांची 125 वी जंयती साजरी

0
11

गोंदिया-गोंदिया जिल्हा भारतीय जनता पार्टी व गोंदिया शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यापण करण्यात आले,तसेच भाजपच्यवतीने नास्ता व शितपये वाटण्यात आले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमतं पटले,शहर अध्यक्ष सुनिल केलनका,महिला आघाडी अध्यक्ष भावना कदम,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,सभापती छाया दसरे,महामंत्री रविकांत बोपचे,विनोद अग्रवाल, संजय कुलकर्णीर,कुशल अग्रवाल,भरत क्षत्रिय,दिपक कदम,महेश आहुजा,मनोहर आसवानी,नगरपरिषद सभापती बंटी पंचबुध्दे,अभय अग्रवाल,नगरसेविका सुनिता हेमणे,बाबा बिसेन,पंकज सोनवाने,मोहसीन खान आदी उपस्थित होते.