भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शर्मा यांचे निधन

0
12

गोंदिया,दि.27-गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ नेते राकेश शर्मा यांचे आज सोमवारला सकाळी 4 वाजता निधन झाले.ते गेल्या अनेक दिवसापासून आजारी होते.येथील बहेकार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांच्या निधनाबद्दल भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.सालेकसा या त्यांच्या गावी त्यांच्यावर आज सायकांळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.