खेमेद्र कटरे
गोंदिङ्मा – जिल्ह्यातील सालेकसा ङ्मा नक्षलग्रस्त व आदिवासी तालु्नङ्माला लाभलेले वनवैभव आणि सांस्कृतिक वारसासोबतच पङ्र्मटनस्थळा‘ुळे ङ्मा तालु्नङ्माचे नाव शेजारील राज्ङ्मातच नव्हे तर विदेशापङ्र्मंत पोचले आहे.परंतु ङ्मा सालेकसा तालु्नङ्मातील दरेकसा जवळील हाजराङ्कॉल आणि आदिवासी स‘ाजाचे श्रद्धास्थान असलेल्ङ्मा कचारगड गुङ्केकडे झालेल्ङ्मा दुर्लक्षा‘ुळे हे स्थळ विकसीत होऊ शकले नाही.ङ्मा स्थळाला भेट दिली की ‘नाला जी शांती नैसर्गिक परिसर बघून ‘िळते ती वेगळीच परंतु त्ङ्माठिकाणी जाण्ङ्मासाठी नसलेली व्यवस्थित सोङ्म आणि पङ्र्मटकांना ‘ार्गदर्शन करण्ङ्माकरिता नसलेल्ङ्मा यंत्रणे‘ुळे पङ्र्मटकांच्ङ्मा हाती निराशा लागते.
हाजराङ्कॉलकडे जाणारा रस्ता हा अद्यापही कच्चा असल्ङ्माने पङ्र्मटकांची वाहने ही त्ङ्मा स्थळापङ्र्मत जाऊ शकत नाही.‘ुख्ङ्म रस्त्ङ्माच्ङ्मा कडेला वाहने ठेवून दीड किलो‘ीटरचा अंतर पाङ्मदळ तुडवत जावे लागते.त्ङ्माचठिकाणी धबधबा बघाङ्मला जाणारे पङ्र्मटक हे सरळ पाण्ङ्माजवळ जात असल्ङ्माने काही पङ्र्मटकांचा ‘ृत्यूची घटना सुध्दा ङ्माठिकाणी घडली असून केरकचरा आणि पङ्र्मटकांनी जेवणानंतर सोडलेले उष्ठे व साहित्ङ्मा‘ुळे सुद्दा हा परिसर आता अस्वच्छ होऊ लागला आहे.
जिल्हा प्रशासनाने ङ्माकडे केलेला दुर्लक्ष आणि नक्षलवाद्याच्ङ्मा नावावर दाखविण्ङ्मात ङ्मेणारी भिती ही ङ्मा पङ्र्मटनस्थळाच्ङ्मा विकासाला बाधा ठरली आहे.प्रशासनाने गाव व तालुकापातळीवर जर स‘न्वङ्म साधून जंगलव्ङ्माप्त भागातील वनव्ङ्मवस्थापन स‘ितीला सोबत घेतले तर ङ्मा पङ्र्मटनस्थळाच्ङ्मा विकासाची दारे खुली होऊ शकतात.परंतु अधिकारीच्ङ्मा ‘ानसिकताच उलट असल्ङ्माने हे होऊ शकले नाही.
‘ुख्ङ्म रस्त्ङ्मापासून धबधब्ङ्मापङ्र्मत जाण्ङ्मासाठी पक्का डाबरीकरण रस्ता हवा.धबधब्ङ्माच्ङ्मा ४०० ते ५०० ‘ीटर आतपङ्र्मंत वाहने नेण्ङ्माची सुविधा असावी.त्ङ्माठिकाणी प्रसाधनगृह,उपहारगृह,विश्रा‘गृह निर्‘ाण केले तर परिसरात होणारी घाण टाळता ङ्मेईल तसेच पङ्र्मटकांना विश्रातीसांठी स्थळ सुध्दा उपलब्ध होऊ शकेल.त्ङ्मा‘ाध्ङ्मातून स्थानिकांना रोजगाराची संधी ‘िळून एक चांगले सोशल टुरीझ‘ ङ्मा ठिकाणी होऊ शकते.सरकारकडून ङ्मा पङ्र्मटनस्थळासाठी काहीच ‘ोठङ्मा उपाङ्मङ्मोजना आजपङ्र्मंत राबविण्ङ्मात आलेल्ङ्मा नाहीत.क वर्ग पङ्र्मटनस्थळाचा दर्जा देऊन जिल्हा प्रशासनाने ङ्कक्त बोळवण केली आहे.सध्ङ्माच्ङ्मा घडीला ङ्मा स्थळाला भेटदेम्ङ्मासाठी छत्तीसगड व ‘ध्ङ्मप्रदेशसह विदर्भातील पङ्र्मटक ङ्मेतात त्ङ्मा‘ुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते ही भावना पुढे घेऊन स्थानिक वनव्ङ्मवस्थापन स‘ितीने ङ्मावर्षीपासून परिसरातील स्वच्छतेकडे वनविभागाच्ङ्मा सहकाङ्र्माने लक्ष देण्ङ्मास सुरवात केली परंतु त्ङ्मांच्ङ्माकडे पाहिजे ती आर्थिक सबळता नसल्ङ्माने ते त्ङ्मा स्थळाचा विकास करू शकत नाही.
ङ्मा स्थळाचा विकास झाल्ङ्मास सालेकसा तालुकास्थळी पङ्र्मटनानि‘ित्त आलेल्ङ्मांच्ङ्मा ‘ाध्ङ्म‘ातून इतर व्ङ्मवसाङ्मला चालना ‘िळू शकते.तसेच कचारगड सारख्ङ्मा एशीङ्मा खंडातील गुहेचे चांगले दर्शन होऊ शकते.ङ्मासाठी त्ङ्माठिकाणी जाण्ङ्मासाठी पक्का रस्ता आणि गुहेच्ङ्मा शेजारी श्नङ्मतोवर ए‘टीडीसी किंवा वन्ङ्मजीव विभागाने छोटेखानी सांस्कृतिक ‘ार्गदर्शन केंद्र व उपहारगृह उभारल्ङ्मास देशातील कोपèङ्मातून ङ्मेणाèङ्मा आदिवासी बांधवाना चांगला लाभ होऊ शकतो.त्ङ्माचबरोबर आदिवासी ङ्मुवकांना ङ्मा ‘ाध्ङ्म‘ातून रोजगाराची संधी ‘िळाली तर नक्षलविचाराकडे भरकटू पाहणारा ङ्मुवक ङ्मा ‘ाध्ङ्म‘ातून आपल्ङ्मा उत्थानाची संधी साधू शकतो.