बेरार टाईम्स कॅलेंडरचे खा.संचेती यांच्या हस्ते प्रकाशन

0
9

नागपूर,दि.4- गोंदिया येथून प्रकाशित बेरार टाईम्स वृत्तपत्र व न्युजपोर्टलच्या २०१७ वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन धनवटे नॅशनल काँलेजच्या सभागृहात खासदार अजय संचेती यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे, माजी खासदार,व राजकीय समन्वयक डॉ.खुशाल बोपचे,सचिन राजुरकर, संपादक खेमेंद्र कटरे, चांदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अशोक जिवतोडे, जिवन लंजे, शरद वानखेडे, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृतीचे अध्यक्ष बबलू कटरे, डॉ.अजयराव तुमसरे, मनोज चव्हाण, कृष्णा देवासे, सुषमा भड, प्रा.संजय पन्नासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.