मरणोपरांत देहदानाचा संकल्प

0
18

गोंदिया दि.4 : फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ता, नागार्जून बुद्ध विहारचे संस्थापक आणि महाराष्ट्र पुरोगामी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष सुर्तीसेन वैद्य यांनी मातोश्री मिनूबाई संपतराव वैद्य यांच्या २९ व्या स्मृतिदिनी महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित होवून मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या चिरंजीवांनी अवयव दानाचा अर्ज भरुन मेडीकल कॉलेज येथे जमा केला आहे.