दिव्यांग विद्याथ्र्यांनी सादर केले सांस्कृतीक कार्यक़्रम

0
7

गोंदिया,berartimes.com दि.१५: अपंग समावेशित शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकणाèया जिलह्यातील दिव्यांग व सामान्य विद्याथ्र्यांच्या सांस्कृतीक कार्यक़्रमाचे आयोजन कुडवा येथील अपंग समावेशित शिक्षण केंद्र परिसरात नुकतेच करण्यात आले होते. या सांस्कृतीक कार्यक़्रमात नृत्य, नाटक व एकपात्री प्रयोग विद्याथ्र्यांनी सादर करुन उपस्थितांची मने qजकली. १६ खासगी व दोन विशेष शाळांमधील १९८ दिव्यागांनी या सांस्कृतीक कार्यक़्रमात सहभाग घेतला होता. या सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण व आरोग्य सभापती परसराम कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोंदियाच्या सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प. सदस्य खुशबू टेंभरे, रजनी गौतम, पं.स. सदस्य किर्ती पटले, सरपंच शैलेष वासनिक, राजकुमार हिवारे, गुरुनाथ दिहारी, राजकुमार राऊत उपस्थित होते. कार्यक़्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकूंडवार व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांग शिक्षण, व्यसनमुक्ती, मुलींचे शिक्षण, गरिबी आqदवर सादर नृत्याचे श्रोत्यांनी कौतूक केले. विजेत्या विद्याथ्र्याना सरपंच शैलेष वासनिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. आयोजनासाठी जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, गजानन धावडे, राजकुमार गौतम, विकास लिल्हारे व चंद्रकुमार धुवारे यांनी सहकार्य केले.