पहिल्याच दिवशी वायगावच्या नागरिकांनी घेतला दारुबंदीचा संकल्प

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वर्धा-जिल्ह्यातील वायगाव येथील नागरीक्ांनी नव्या वषार्ची सुरवात नवा संकल्प घेऊन सुरुवात केली असून या गावातील महिलांसह शाळेतील मुले सुध्दा दारुबंदीसाठी पुढे आले आहेत.गावातील 175 दारुचे धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी शाळेचे विद्याथीर् व सामाजिक कायर्केतेर् रस्त्यावर फिरुन दारु बंदीचे आवाहन करीत होते.जिल्ह्यात 1975 पासून दारुबंदी आहे.मात्र याच जिल्ह्यात अवैध दारुचा महापुर असून वायगावसारख्या लहान गावात 175 अवैध दारुचे दुकाने आहेत.गावातील लहान मोठे आहारी जाऊ लागल्याने महिलांना त्रास होऊ लागला.त्यामुळेच ग्रामपंचायतीने गावात दारुबंदीचा ठराव सुध्दा पारित केल्याची माहिती सरपंच गणेश वांदाडे यानी दिली.दारुबंदी मोहिमेत तंटामुक्त समिती,गुरुदेव सेवा मंडळ,महिला मंडळय,युवा मंडळ,ग्रामसुरक्षा दल,बंजरग दल आदी सहभागी झाले आहेत.