नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाली असून सावनेर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीत काटोल वगळता सावनेर, रामटेक कामठी हिंगणा उमरेड आणि रामटेक मध्ये बर्वे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी आघाडी घेतली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजू पारवे मागे पडले आहे. सावनेर विधानसभा हा काँग्रेस नेते सुनील केदार यांचा बालेकिल्ला मानला जातो.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपचे सुनील मेंढे 5397 व काँग्रेसचे पडोले 2874 मते मिळाली
सकाळी 9.30 पर्यंतच्या कलांमध्ये कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे – नाशिक 1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे – भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी
धैर्यशील मोहिते- मविआ – 8500
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव – शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव – बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी – काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे – राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी
सुप्रिया सुळे पहिल्या फेरीत ६९४१ मतांनी आघाडीवर
पुरंदर 5175
बारामती 7884
दौंड 4026
इंदापूर 4832
भोर 6177
खडकवासला 5191
सुनेत्रा पवार
पुरंदर 5104
बारामती 4345
दौंड 3823
इंदापूर 5358
भोर 3370
खडकवासला 4552
ठाणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर
ठाणे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिल्या फेरीनंतर ठाण्यातून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के ६१३ मतांनी आघाडीवर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर पडताना दिसत आहेत. सुरुवातीच्या 9 वाजेपर्यंतच्या कलानुसार बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, हा सुरुवातीचा कल आहे. बीडमध्ये आणखी बऱ्याच फेऱ्यांवरील मतमोजणी बाकी आहे. राज्यातील अनेक जागांवरिल कल समोर येत आहेत. बीडमधील हायहोल्टेज लढतीत सर्वांचे लक्ष आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.
बीड लोकसभा निवडणूक 2024
बीड लोकसभा
फेरी क्रमांक 1
पंकजा मुंडे – 20396
बजरंग सोनवणे- 21755
आघाडी -1359 (बजरंग सोनवणे )
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती. बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती.