भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे मेंढे आघाडीवर

0
107
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.०४ः  भंडारा गोंदिया मतदारसंघातून पटोलेंच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने २०१८पोटनिवडणुकीत विजय मिळवला खरा पण पुन्हा २०१९मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात दमदार विजय मिळवला.आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोण विजय खेचून आणतो याकडे लक्ष लागले आहे.पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डाॅ.प्रशांत पडोळे आघाडीवर होते.तर ईव्हीएमच्या फेरीत भाजपचे सुनिल मेंढे यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली आहे.

14 फेरी- सुनील मेंढे भाजपा – 106649 ,प्रशांत पडोळे काँग्रेस -101709,-सुनिल मेंढे भाजपा – 4940 मतांनी पुढे

तेरावी फेरी- सुनील मेंढे भाजपा – 85039 ,प्रशांत पडोळे काँग्रेस – 78216,-सुनिल मेंढे भाजपा – 6823 मतांनी पुढे

बारावी फेरी– सुनील मेंढे भाजपा – 81493 ,डॉ. प्रशांत पडोळे काँग्रेस – 73903-7590 मतांनी भाजप आघाडीवर

अकरावी फेरी -भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 4931 मतांनी सुनिल मेंंढे आघाडीवर

सुनील मेंढे भाजपा – 72192,  प्रशांत पडोळे काँग्रेस – 67261

दहावी फेरी- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 5490 मतांनी सुनिल मेंंढे आघाडीवर

सुनिल मेंंढे भाजपा – 68634 ,डाॅ.प्रशांत पडोळे काँग्रेस – 63144

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 5583 मतांनी सुनिल मेंंढे आघाडीवर

सुनिल मेंंढे भाजपा – 61989 ,डाॅ.प्रशांत पडोळे काँग्रेस – 56406

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघ 3092 मतांनी सुनिल मेंंढे आघाडीवर

भाजपा- सुनील मेंढे – 42624
काँग्रेस- प्रशांत पडोळे – 39532
संजय कुंभलकर – 1591
संजय केवट – 1212

पाचवी फेरी-भाजपा.सुनिल मेंढे -33997, काँग्रेस डाॅ.प्र्शांत पडोळे – 33585 भाजपचे मेंढे 412 मतांनी आघाडीवर

चौथी फेरी– भाजपा.सुनिल मेंढे – 30448, काँग्रेस डाॅ.प्र्शांत पडोळे – 29210 भाजपचे मेंढे १२७८ मतांनी आघाडीवर

Leading 18857 (+ 1011) SUNIL BABURAO MENDHE Bharatiya Janata Party

Trailing 17846 ( -1011) DR. PRASHANT PADOLE  Indian National Congress
तिसरी फेरी -भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांनी 1011  मतांची आघाडी

उमेदवार (महायुती) सुनील मेंढे : 9069
उमेदवार (महाविकास आघाडी) – डॉ प्रशांत पडोळे : 7096
फेरी : भाजप उमेदवार सुनिल मेंढे यांनी १९७३  मतांची आघाडी  पहिल्या फेरीत घेतली आहे.

दुसरी फेरी- सुनील मेंढे भाजपा – 12822,प्रशांत पडोळे काँग्रेस – 10447

सुनिल मेंढे भाजपा – 2375 मतांनी पुढे