ह.भ.प.कबीरदास महारज यांचे निधन

0
13

नांदेड,दि.10 जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथिल ह.भ.प.कबीरदास महाराज वय८२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन ९ जुन रोजी झाले.त्यांच्या पार्थिवावर आज दहा जुन रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता सिंधी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कबीरदास महाराज मुळात मुसलीम धर्माचे होते पंरतु ते वारकरी संप्रदाय मध्ये येऊन पंढरपुरच्या विठ्ठोबाचे भक्त होते .गेल्या अनेक वर्षा पासुन किर्तनातुन समाज प्रबोधनाचे काम केले. अध्यात्मिक .सेवेसह दारुबंदी.हुंडाबळी.व्यसनमुक्तीसाठी नांदैड जिल्हासह मराठवाडयात अनेक ठिकाणी किर्तनातुन समाज प्रबोधन केले.ते मुळचे गंगाखेड येथील रहिवासी असुन गेल्या तीस वर्षापासुन सिंधी गावात वास्तव्यास आहेत.