28.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home महाराष्ट्र कोल्हापूरचे सतेज पाटील तर भंडारा पालकमंत्री विश्वजित कदम

कोल्हापूरचे सतेज पाटील तर भंडारा पालकमंत्री विश्वजित कदम

0
26

मुंबई, दि. 16 : जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला असून कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि भंडारा जिल्हा पालकमंत्रीपदी डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला पालकमंत्रीपद नको त्याएैवजी आपल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना संधी मिळावी अशी भूमिका घेतल्याने कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.