विधानमंडळाचे अधिवेशन 13 जुलै पासून

0
8

मुंबई : विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 13 जुलै पासून सुरु होणार आहे.राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 13 जुलै रोजी विधानसभेची बैठक दुपारी 12 वाजता, तर विधानपरिषदेची बैठक दुपारी 1 वाजता विधानभवनात होऊन अधिवेशनाला आरंभ होईल.