GOOGLE शॉपिंग फेस्टिवल

0
14

Google ऑनलाइन शॉपिंग फेस्टिवल (GOSF) चा आज (गुरुवारी) दुसरा दिवस आहे. शॉपिंग फेस्टिवलमध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपले शेकडो प्रॉडक्ट्स डिस्काउंट रेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे LG G3 हा स्मार्टफोन चक्क 10 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

divyamarathi.com आपल्याला GOSFच्या दुसर्‍या दिवसाच्या 10 निवडक डील्सविषयी माहिती देणार आहे. या डील्सची माहिती GOSF च्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे.

LG G3
मार्केट प्राइस- 50,990 ते 48000 रुपये.
डील प्राइस- 38,120 रुपये.
सेव्हिंग्ज- जवळपास 12000 रुपये.

फीचर्स…
> LG G3 चे रेझोल्युशन 2560X1440 पिक्सल
> 2.5 GHz चे स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
> 3 GB रॅम
> 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> अँड्रॉइड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
Samsung Galaxy Alpha

मार्केट प्राइस- 38,900 रुपये.
डील प्राइस- 37,700 रुपये.
सेव्हिंग्ज- 1200 रुपये.

फीचर्स…
> 4.7 इंचाचा डिस्प्ले तसेच 720X1280 पिक्सलचे रेझोल्युशन
> कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4चे स्क्रीन प्रोटेक्शन
> 2 GB रॅम
> 32 GB पर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
> 1.8 GHz + 1.3 GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर