24.3 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home मराठवाडा/खान्देश डॉ. रमेश मस्के यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

डॉ. रमेश मस्के यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

0
200

हिंगोली : मातोश्री मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते 26 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यातील हटकर समाजाचे नेते डॉ. रमेश म्हस्के (नाईक) यांनी शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.  याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut), शिवसेना नेते विनायक राऊत, नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपू पाटील, संदेश देशमुख जिल्हासंघटक बाळासाहेब मगर व इतर उपस्थित होते.