वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रांची- केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांचे हेलिकॉप्टर शनिवारी झारखंडमधील नक्षली भागात भरकटले. उभा भारती रांचीहून रजरप्पा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर वाट चुकले आणि जंगलावरच घिरट्या घालत होते. झारखंडमधील बोकारो हा जिल्हा नक्षल प्रभावित समजला जातो.