काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल

0
6

नवी दिल्ली, दि. 29 – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताप आल्यामुळे सोनिया गांधींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, काँग्रेसकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.