राष्ट्रीयदेश लालग्रहाच्या कक्षेत मंगळयानाची शंभरी! January 3, 2015 0 12 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram नवी दिल्ली – जगाला आचंबित करणार्या भारतीय मंगळयान मोहिमेतील मंगळयानाने शुक्रवारी या लाल ग्रहाच्या कक्षेत १०० दिवस पूर्ण केले. पीएसएलव्ही सी-२५ने प्रक्षेपित हे मंगळयान ९ महिन्यांच्या प्रवासानंतर गेल्या २४ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत दाखल झाले होते.