28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राष्ट्रीय देश एम करूणानिधी काळाच्या पडद्याआड

एम करूणानिधी काळाच्या पडद्याआड

0
25

चेन्नई,दि.07 – डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. करुणानिधी यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.