विधानमंडळ रोहयो समितीच्या अध्यक्षपदी आमदार चंद्रिकापुरे

0
1058

गोंदिया,दि.06ः जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांची महाराष्ट्र विधान मंडळ “रोजगार हमी योजना”समिती प्रमुख पदी निवड झाली आहे.विधानमंडळ सचिवालयाच्यावतीने 5 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात पत्र जारी करण्यात आले आहेत.ही समिती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेल्या व झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा व चौकशी करते.सोबतच सरकारला योजना राबवितांना काही अडचणी येत असल्यास त्याबद्दलचा अहवाल सादर करते.                               समितीमधील इतर सदस्यांच्या नावाची यादी खालीलप्रमाणे