देवरीत महागाईगाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे एसडीओंना निवेदन

0
20

चिचगड,दि.05:- केंद्र शासनाच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात देवरी तालुका- शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे  आज ५ जुलै रोजी आंदोलन करुन मागण्याचे निवेदन एसडीओ मार्फेत प्रधानमंत्र्यांना पाठवण्यात आले.आंदोलन बाजार समितीचे सभापती रमेश ताराम,देवरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सी.के.बिसेन यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व केंद्र शासनाशी निगडित असलेल्या तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात ऊपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी रा.काँ.चे पक्ष प्रमुख रमेशजी ताराम,तालुका अध्यक्ष सी.के. बिसेन,शहर अध्यक्ष मुकेश खरोले,जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तीवारी,वरिष्ट नेते भय्यालाल चांदेवार, मुन्नाजी हन्सांरी, सुजीत अग्रवाल,बबलु पठान, योगेश देसमुख,मनोहर राऊत, सारंग देसपाडें, ईंदल अरकरा, युगेश बिसेन, मोसीन हन्सांरी,चरन चव्हान,रंजन मेश्राम, पंकज सहारे, अरविन्दं शेन्डें,नरेश कुंभरे,प्रकास जनबंधु, ताजमोहम्मंद कुरेशी, नवसाद पठान,देवेन्द्रं घोटे,दिनेस गोडसेलवार,कैलास टेभंर्रे,महेन्द्र निकोडे,दिपक चुटे,विकाश मुन्डें,सुरजीत कोराम,प्रीतम गजबिये,यशवंत शिवनकर,कैलाश टेभंर्रे,महीला तालुका अध्यक्षा पार्बता बाई चांदेवार, शहर अध्यक्षा शर्मीला टेभुर्णीकर, सुमनताई बीसेन, अर्चना ताराम, मंजुषा वासनिक, आरती जांगळे,अनुकला कोडापे,कोमल खरोले,पुष्पा मस्के,आशा पुराम,सुषमा पुराम,ममता गीरी,प्रमीला गावडकर,सुनिता वसाके,सविता बडवाईक,सीमा साखरे,वर्षा नेताम,रिता शिवनकर,माधुरी शहारे,आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.