गोरेगाव तालुका काँग्रेसच्यावतीने नवनियुक्त प्रदेश सचिवांचा सत्कार

0
40

गोरेगाव,दि.16ः-गोरेगांव तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने नवनियुक्त माहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे नवनियुक्त सचिव पी.जी.कटरे व अमर वराडे यांचा सत्कार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी पक्ष संघटन,ग्राम कमेटी,बुथ कमेटी व होणाऱ्या जिल्हा परीषद,पंचायत समीती, गोरेगांव नगरपंचायत निवडणुक संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला नवनियुक्त प्रदेश सचिव पी.जी.कटरे,अमर वराडे,माजी आमदार दिलीप बनसोड,सी.टी.चौधरी,जगदिश येरोला,राजेन्द्र राठोड,तालुका अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले, मलेश्याम येरोला,ओबीसी जिल्हा आघाडी अध्यक्ष जितेन्द्र कटरे,शशी भगत,मानीक बिसेन,ओमप्रकाश कटरे,खीरचंद येडे,भुमेश्वरी राहागंडाले, अशोक शेंडे,देवचंद कुंभलवार,रुपेन्द्र दिहारे,भीमराज टेंभुर्णीकर,दिलराज शिंगाडे,मदन कोटागंले,गणराज कुमडे,रमेश वट्टी,यादोराव पारधी,मुलचंद खांडवाये,खालीद शेख,प्रेमलाल भगत,ऊत्तम कटरे,नामदेव नाईक,राहुल कटरे, माहाप्रकाश बिजेवार, जितेन्द्र डोंगरे ,निलाराम नाईक,रविन्द्र चन्ने,के.टी.राऊत,दुलीचंद राहागंडाले, वामन शहारे,मानीक मौजे,आदेश फुले प्रदीप शहारे,आदेश फुले,कोमल गीरेपुंजे,जोसीराय भाऊ राहागंडाले रामलाल तुरकर,कुंजीलाल राहागंडाले, रमेश क्षीरसागर, बाबुलाल ठाकरे,बंटी गौतम ,सोमचंद पटले,गुलाब भाऊ कटरे,सादील कुरेशी आदी तालुक्यातील कार्यकर्ता ऊपस्थीत होते.प्रास्तविक गोरेगांव तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले यांनी केले.सचांलन अशोक शेंडे यांनी तर आभार के.टी.राऊत यांनी मानले.