योगेश बन्सोड बसपचे गोंदिया जिल्हाध्यक्ष

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया-बहुजन समाज पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले युवा कायर्कतेर् योगेश बन्सोड यांची मंगळवारी नागपूर येथे प्रदेश कायर्कारीणीच्या बैठकीत निवड करण्यात आली.बनसोड हे सामाजिक क्षेत्रात अग्रसर असून त्यांचे सवर्च समाजाशी सलोख्याशी संबध आहेत.विधानसभा निवडणुकीतील त्यांची काम करण्याची पद्दत आणि शैली बघूनच त्यांची जिल्हाद्यक्ष पदावर निवड झाली आहे.बनसोड यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष व सहकारी मित्रांना दिले आहे.बुधवारी त्यांनी सविंधान दिनानिमित्ताने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यपरण करुन कामाला सुरवता केली.