देवरी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी युगेश बिसेन

0
7

देवरी : पक्ष संघटन बळकट करुन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता राकाँपाचे नेते खा.प्रफुल्ल पटेल आणि आ.राजेंद्र जैन यांनी देवरी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ता युगेश छोटेलाल बिसेन यांची निवड केली. युगेश बिसेन यांनी आपल्या निवडीचे श्रेय देवरी तालुकाध्यक्ष महेशकुमार जैन, आदिवासी नेता रमेश ताराम आाणि नगराध्यक्ष सुमन बिसेन यांना दिला आहे. त्यांच्या निवडीचे तालुक्यात स्वागत होत आहे.