विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय सील करत,कार्यालयातील कर्मचार्‍यांना बाहेर काढले

0
33

👉🅾️👉शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय सील करण्यात आल्यानं उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेना आमदारांना बसण्यासाठी विधान परिषद उपसभापती निलम गो-हे यांच्या कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला.👉🔴👉कसाबला देखील इतकी सुरक्षा व्यवस्था दिली नसेल जितकी सुरक्षा व्यवस्था या आमदारांना देण्यात आलेली आहे.👉शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे