ना. बडोले गोंदिया जिल्ह्यात

0
22

– विदर्भ एक्स्प्रेसने आगमन
– जिल्हा भाजपतर्फे सत्कार समारंभ
गोंदिया,- : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार राजकुमार बडोले ७ डिसेंबर रोजी जिल्ह्यात येत आहेत. सकाळी ११ वाजता ते विदर्भ एक्स्प्रेसने गोंदियात येणार आहेत. त्यानंतर जिल्हा भाजपतर्फे आयोजित रॅली सहभाग, ११.३० वाजता जिल्हा भाजपच्या वतीने सुभाष शाळेच्या पटांगणावर आयोजित सत्कार समारंभात सहभागी, दुपारी१.३० वाजता गोरेगाव, २ वाजता सडक अर्जुनी व ३ वाजता नागपूरकडे रवाना होणार आहे. तरी कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले आहे.