शहरातील आदिलोक भवन येथे तालुका काँग्रेस कमिटीची सभा संपन्न

0
18

गोरेगाव :-शहरातील आदिलोक भवन येथे गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गोरेगाव तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था व कृषि ऊत्पन्न बाजार समीती गोरेगाव ,व नेहरु सहकारी भात गिरणी सहकारी संस्था गोरेगावच्या लागलेल्या निवडणुक संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमरभाऊ वर्हाडे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे सचिव पी.जी.कटरे , जिल्हा उपाध्यक्ष झामसींह बघेले , माजी सचिव माहाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे विनोद जैन , तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डेमेन्द्र राहांगडाले,जगदिस येरोला,पी.सी. चौव्हान,मलेश्याम येरोला,जिल्हा परीषद सदस्य शशी भगत,जितेन्द्र कटरे,ओमप्रकाश कटरे,मानीक भाऊ बिसेन,चंद्रशेखर बोपचे, डाॅ विवेक मेंढे,खीरचंद येळे,राहुल कटरे,अशोक शेंडे,मालीकचंद मेळे,नामदेव नाईक,गुजोबा वाघाळे,ऊत्तम कटरे,खालीद शेख,मुलचंद खांडवाये,यादोराव पारधी,सुरेश चन्ने,कारु राखळे,भीमराज टेभुर्निकर,प्रेम भगत,दिलराज सींगाळे,मनोहर मौजे,टेकचंद बिसेन,माहाप्रकाश बिजेवार आदी कार्यकर्ता उपस्थीत होते.