राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मीडिया प्रमुख पदावर पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांची नियुक्ति

0
19

तिरोडा – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या निर्देशानुसार माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्र मीडिया प्रमूख म्हणुन पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांची नियुक्ती केली आहे.