27.7 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home राजकीय प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने खा.जैन यांचा सत्कार

प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने खा.जैन यांचा सत्कार

0
47

गोंदिया,दि.१६ः राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवड झाल्यानंतर विश्वरत्न प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गोंदियाच्या वतीने नव निर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे आज खासदार जनसंपर्क कार्यालय, पाल चौक, येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सर्वश्री अमित भालेराव, घनश्याम पानतवने, श्याम चौरे, ड्रॉ राजेन्द्र वैद्य, रविकांत कोटंगले, शैलेश टेम्भेकर, जितेंद्र सतिसेवक, रवि भालाधरे, हर्षपाल रंगारी, सुनील मेश्राम सहित समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

blank