शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नव नाव…”नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार”हे नव नाव

0
12

नवी दिल्ली :-:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे.त्यानुसार निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं असणार आहे.