सालेकसा,दि.२० पंचायत समिती सभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या श्रीमती विनाताई कटरे यांची निवड सभापती पदाकरीता बिनविरोध झाली आहे.तर उपसभापती पदाकरीता काँग्रेसचेच पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे यांची निवड झाली आहे.