शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष पदी माजी आमदार वाघमारे

0
263

किरण अतकरी यांची उचलबांगडी….!

भंडारा,दि.२८ः जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात मोठे बदल करण्यात आले असून जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांची उचलबांगडी करत माजी आमदार चरण वाघमारे यांना जिल्हाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चरण वाघमारे यांना जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देत संघटना वाढीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.