कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितित प्रवेश

0
66

गोंदिया- पांढराबोडी येथे चंदन गजभिये यांच्या निवास स्थानी गोंदिया तालुका ग्रामीण कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला.

खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाची बांधणी, संघटन व विस्तार होण्यात निश्चितच लाभ होईल. खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या जनकल्याणकारी व विकास करण्यासाठी असलेली प्रतिबद्धता यामुळे क्षेत्रांत विकासशील बदल होणार या विश्वासावर पांढराबोडी येथील खेमलाल गराडे, संजय खजरे, संतोष गुरे, बंडूजी बसेने, नोकलाल दमाहे, रोहन दमाहे, विजय उईके, टेकलाल दमाहे, प्रभुदयाल दमाहे, मनोज दमाहे, मनोज दमाहे, योगलाल उके, मुकेश लिल्हारे, मिरनबाई मानकर, पौरणिबाई आंबेडारे, दासगांव येथिल चंदन बिसेन, कादर शेख, रजत मेश्राम, रायपूर येथिल सर्वश्री शैलेश गजभिये, अनुप आचरे, सोनू भोयर, दासगाव बु. येथील सर्वश्री कुवरलाल नेवारे, विनोद मुलतानी, राजा रामटेके, विवेक भारती, अभिषेख मेश्राम, चंदन बिसेन, निलेश चौडे, गिरोला येथिल सर्वश्री पंकज रहांगडाले, विठोबा बिसेन, अभय गौतम, महेश बघेले, अंकुश अंबुले, बिरसी येथील मदनभाऊ उके, देवभाऊ उके, घनशाम उके, आशिष सुरसाउत, लक्ष्मीचंद मसराम, भाकचंद पाचे, धर्मेंद्र बाहे, धनु खरे सह सर्वांचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सर्व प्रवेशीतांचे पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले व भविष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच क्षेत्रांच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही यांनी दिली.

यावेळी राजेंद्र जैन, कुंदन कटारे, चंदनलाल गजभिये, केतन तुरकर, गिरजाशंकर माहुले, प्रभुदयाल शेंडे, सुनील पटले, शैलेश वासनिक, रिताराम लिल्हारे, आनंदराव दमाहे, श्रीधर ढोमणे, अंचल गिरी, सुरजलाल दमाहे, रोशनलाल दाऊदसरे, कनसुलाबाई डवारे, मुन्नालाल प्रधान, निखिल पगोड़े, मुन्ना तुरकर, मंगल ठाकरे, अनिल बावनकर किलिपचंद राणा, प्रकाश नेवारे, आनंद चौड़े, प्रकाश बरय्या, सतीश कोल्हे, महेंद्र नारनवरे, यशलाल पटले, मंगलाबाई चूलपार, नेमीचंद ढेकवार, योगराज लिल्हारे, सोमाजी बिसेन, राजूभाऊ येडे, पंकज रहांगडाले, विठोबा बिसेन, अभय गौतम, महेश बघेले, अंकुश अंबुले, टेकलाल दमाहे, केवल रहांगडाले, कमलेश नागपुरे, प्रभुदयाल दमाहे, इंदल सिहारे, पंकज रहांगडाले, कुंजीलाल राऊत, योगलाल उईके, राजा लिल्हारे, विजय उईके, मुकेश लिल्हारे, बबलू तुरकर, शैलेश चूलपार, जितेंद्र चूलपार, मैलेश चूलपार, किशोर चूलपार, सुकलाल लिल्हारे राजेश नागपुरे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.