गोंदिया,दि.१०ः– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची मासिक आढावा बैठक 9 मार्च रोजी रेस्ट हाउस येथे पार पडली.सभेला युवक प्रदेश उपाध्यक्ष सौरभ मिश्रा, जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकड़े, युवा नेते रविकांत गुड्डू बाेपचे, महिला जिल्हा अध्यक्ष मंजूताई डोंगरवार, प्रदेश सचिव मेघाताई बिसेन, सेवादल जिल्हा अध्यक्ष गंगाराम लिल्हारे, शहर अध्यक्ष मनीष अग्रहरि, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष बालू बंजारी, आमगांव विधानसभा अध्यक्ष घनश्याम रहांगडाले जिल्हा महासचिव तीरथ येटरे , तालुका अध्यक्ष तीर्थराज हरिंखेडे, तिरोड़ा तालुका कैलाश पटले, आमगांव तालुका अध्यक्ष भूमेश शेंडे योगेन्द्र कटरे मोरगांव अर्जुनी तालुका अध्यक्ष सुरेश खोबरागड़े, भाऊलाल नेवारे, रामकिशन लाडे, राजकुमार लाडसे, विकाश अवस्थी, श्रीकांत डाहट आगामी निवडणुकांची तयारी व जिल्हे पक्ष संघटनेचा सदस्य उपस्तित होते.सभेत नोंदणी अभियान सर्व तालुका करण्यात यावी याबाबत या बैठकीत चर्चा झाली.