32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय सालेकसा सेवा सहकारी गटातून काँग्रेसचे येजेंद्र कटरे विजयी

सालेकसा सेवा सहकारी गटातून काँग्रेसचे येजेंद्र कटरे विजयी

0
400

blank

गोंदिया,दि.३०ः गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाकरीता २९ जून रोजी झालेल्या निवडणूकीच्या मतमोजणीला आज ३० जून रोजी सकाळी १० वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे सुरुवात झाली आहे.२० संचालकाच्या निवडणूकीत २ संचालक आधीच निर्विरोध निवडून आलेले होते.आज मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल सालेकसा तालुका सेवा सहकारी गटातून आला असून या गटातून काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलचे येजेंद्रकुमार कटरे(बंटी) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रणित सहकार आघाडीचे प्रभाकर दोनोडे यांचा पराभव केला आहे.

blank